E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
21 May 2025
कणभर तीळ
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा
उडत चालले टणाटणा!
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेही जण!
तीळ चालला भरभर
थांबत नाही कुठे पळभर!
तिळा, तिळा, कसली रे गडबड ?
थांबायला वेळ नाही.
सांगायला वेळ नाही.
काम आहे मोठं, मला नाही सवड!
ऐक तर जरा, पहा तर खरा,
कणभर तिळाचा मणभर नखरा!
बघा तरी थाट! सोडा माझी वाट!
बघू या गंमत, करू या जंमत!
चला रे जाऊ याच्याबरोबर.
तीळ चालला भराभर. वाटेत लागले ताईचे घर.
तीळ शिरला आत, थेट स्वयंपाकघरात.
ताईच्या हातात छोटीशी परात
हलवा करायला तीळ नाही घरात!
ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून,
घाल मला पाकात, हलवा कर झोकात.
ताईने टाकला तीळ परातीत.
चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,
इकडून तिकडे बसली हालवीत.
शेगडी पेटली रसरसून,
वाटाणा, फुटाणा,
शेंगदाणा गेले घाबरून!
पण तीळ पाहा कसा?
हाय नाही, हुय नाही, हासे फसफसा!
पाकाने खुलतोय, काट्याने फुलतोय!
अरे, पण हे काय? तीळ कुठे गेला?
काटेरी, पांढरा हलवा कुठून आला?
वाटाण्या, फुटाण्या, शेंगदाण्या,
पाहिलीत गंमत? कणभर तिळाची मणभर करामत!
एवढासा म्हणून हसलात मला,
खुलवीन मी तर सर्व जगाला!
(काही दशकांपूर्वी ही कविता बालभारतीच्या पुस्तकात होती.)
Related
Articles
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
व्यापार रोखण्याच्या धमकीमुळे अणुयुद्ध टळले
31 May 2025
डेक्कन क्वीनचा ९६वा वाढदिवस उत्साहात साजरा
02 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
30 May 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
व्यापार रोखण्याच्या धमकीमुळे अणुयुद्ध टळले
31 May 2025
डेक्कन क्वीनचा ९६वा वाढदिवस उत्साहात साजरा
02 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
30 May 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
व्यापार रोखण्याच्या धमकीमुळे अणुयुद्ध टळले
31 May 2025
डेक्कन क्वीनचा ९६वा वाढदिवस उत्साहात साजरा
02 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
30 May 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
व्यापार रोखण्याच्या धमकीमुळे अणुयुद्ध टळले
31 May 2025
डेक्कन क्वीनचा ९६वा वाढदिवस उत्साहात साजरा
02 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
पुणे पोलिस दलात नऊ नवीन वाहने
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी